जाणून घ्या सीएसकेच्या सलामीवीराचा कसा होता प्रवास?

PHOTOS: डेव्हॉन कॉनवेने क्रिकेटसाठी विकली होती संपूर्ण संपत्ती! जाणून घ्या सीएसकेच्या सलामीवीराचा कसा होता प्रवास?

Devon Conway Cricket Journey: डेव्हॉने कॉनवे आयपीएल २०२२ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. तो सीएसकेचा महत्वाचा खेळाडू आहे.  यंदाच्या मोसमात कॉनवे सातत्याने धावा करत आहे. डेव्हॉने कॉनवे क्रिकेटचा प्रवास कसा होता जाणून घेऊया.

Post a Comment

0 Comments