अभिनेत्रीसारखी सुंदर बायको, कोट्याधीश सासरा, कशी आहे गौतम गंभीरची पर्सनल लाईफ

Gautam Gambhir : शानदार लाइफ-स्टाइल असलेल्या गौतम गंभीरबद्दल जाणून घ्या सर्वकाही. त्याचं शिक्षण कुठून झालं? किती घर, गाड्या, बंगले त्याच्याकडे आहेत.

टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीर विराट कोहलीसोबत झालेल्या भांडणामुळे चर्चेत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा एक चांगला प्लेयर होता. 2007 T20 वर्ल्ड कप त्यानंतर 2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीमला विजय मिळवून देण्यात गौतम गंभीरची महत्वाची भूमिका होती.

1 / 5
गौतम गंभीरच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायच झाल्यास, त्याची बायको नताशा जैन सौंदर्यामध्ये कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीय. नताशा जैन मीडियापासून लांब राहते. पण तिचा साधेपणा आणि सौंदर्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.

2 / 5
गौतम गंभीरची बायको नताशा जैनचे कोट्यवधीची मालकीण आहे. नताशाच्या वडिलांचा मोठा बिझनेस आहे. गौतम गंभीरचे पिता दीपक हे सुद्धा प्रसिद्ध टेक्सटाइल बिझनेसमन आहेत. गौतम आणि नताशाचे वडिल परस्परांचे चांगले मित्र आहेत. 2008 साली कौटुंबिक कार्यक्रमातून दोघांची ओळख झाली. दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर गौतम आणि नताशाने लग्न केलं.

3 / 5
गौतम आणि नताशाला दोन मुली आहेत. गौतम गंभीर हिंदू कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. गौतम गंभीरला एक बहिण आहे. गौतमची बहिण एकता त्याच्यापेक्षा तीनवर्ष लहान आहे. 3 डिसेंबर 2009 रोजी दिल्लीला गौतमच्या बहिणीच लग्न झालं. ती अमेरिकेत बोस्टनला राहते.

4 / 5
गौतम गंभीरकडे ऑडी, हमर, मर्सिडीज, BMW, मारुती सुझुक, बॉलेरो सारख्या महागड्या गाड्या आहेत. दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये गौतम गंभीरच घर आहे, ज्याची किंमत 20 कोटीच्या घरात आहे. त्याशिवाय गंभीरकडे राजेंद्र नगर आणि करोल बाग भागात 3 घरं आहेत. त्याची किंमत 15 कोटीच्या घरात आहे.

Post a Comment

0 Comments